अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासात ९ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे ..२४ तासात इतक्या नवजात बालकांचे मृत्यू झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे..मृतांत चार मुलं आणि पाच मुलींचा समावेश आहे ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे त्यांचे वजन खूप कमी होते..सुरुवातीच्या माहिती अनुसार काही बालकांची प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते..या बालकांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नाहीये हे स्पष्ट करण्यात आले आहे..बालकांचे वजन ७०० ते एक किलोग्रॅम इतके होते तर काही बालकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यांचा मृत्यू इतर कारणानं मुळे झाला आहे..उत्तरप्रदेश मध्ये अनेक नवजाताचे प्राण ऑक्सिजन अभावी गेले तिथे हि भाजप चे राज्य आहे आणि अहमदाबाद मध्ये २४ तासात ९ नवजातांचा मृत्यू झाला इथे हि भाजपचं राज्य आहे...कारण वेगळी असतील पण नवजात मृत्यू हा विषय संवेदनशील आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews